Thoranche Adnyat Pailu | थोरांचे अज्ञात पैलू

Thoranche Adnyat Pailu | थोरांचे अज्ञात पैलू
आपल्या बुद्धिमत्तेचाकौशल्यांचा उपयोग वैयक्तिक हितासाठी करणारी माणसं यशस्वी होतात. लोकांसाठीआदर्श बनतात. काही लोक मात्र वैयक्तिक हितापेक्षा अधिक उसाचं ध्येय बाळगतात. इतरांच्या भल्याचा विचार करतात. अशा व्यक्तींच्या मदतीने, मार्गदर्शनाने अनेकांना यश मिळवणे शक्य होते. अशा माणसांच्या कामाची नोंद अनेकदा यश मिळवणे शक्य होते. अशा माणसांच्या कामाची नोंद अनेकदा घेतलीही जात नाही कधी घेतली तर काळाच्या ओघात त्यांची नावंही पुसली जातात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आजूबाजूला काळ हा अशा अनेक मोठ्या नामासांनी भरलेला. भारलेला त्या काळाच्या ज्या कथा आज आपण ऐकतो त्यापेक्षा काळात दडलेल्या आहेत. अशा अज्ञात थोरांचा कथा. तसेच आपल्याला ठाऊक असणाऱ्या अनेक परिचित नेत्यांचे अपरिचित पैलू उलघडणारे लेखन. महाराष्ट्राच्या इतिहासावर छाप उमटणाऱ्या ज्ञान - अज्ञान व्यक्तींच्या रंजक आठवणींना दिलेला उजाळा. त्या प्रसंग - घटनांमधील विविध संदर्भ उलघडून दाखवणारी डॉ. मोरे यांची अभ्यासपूर्ण दृष्टी.