Ti Grah Ahe Ek! | ती ग्रह आहे एक!
Regular price
Rs. 297.00
Sale price
Rs. 297.00
Regular price
Rs. 330.00
Unit price
Ti Grah Ahe Ek! | ती ग्रह आहे एक!
About The Book
Book Details
एखादा लहानखुरा जंगली प्राणी एखाद्या आखीवराखीव बागेत शिरावा आणि तिथं सैरावरा धावून धुमाकूळ घालून त्याने त्या बागेचं नेटकेपण नष्ट करून ठेवावं तसं एखादी भन्नाट कल्पना आखीवराखीव वास्तवात घुसते आणि वाचक तिच्यामागे धावत सगळी उलथापालथ न्याहाळत राहतो ... असा वेगळा अनुभव हा कथा संग्रह देतो. वंदना सिंग लिखित आणि सुमती जोशी अनुवादित हा कथासंग्रह वेगळ्या अनुभवासाठी एकदा नक्की वाचायला हवा.