Ti Yete Aanik Jate |ती येते आणिक जाते
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Rs. 60.00
Unit price

Ti Yete Aanik Jate |ती येते आणिक जाते
About The Book
Book Details
Book Reviews
आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस... ते रोमँटिक म्युझिक, कँडल लाईट... परफेक्ट रोमँटिक मूड... आणि तिची ती शब्देविण सवांद साधण्याची कला... ते रुसवे फुगवे... ती गोड गोंडस भांडणे.. जागून काढलेली ती रात्र... त्या सगळ्या आठवणी... परत परत जागृत करतो आम्ही गेले २५ वर्ष. त्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसा पासून... प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाच्या रात्री.... दरवर्षी येते... आणिक जाते... ती रात्र...