Tilak Ani Agarkar |टिळक आणि आगरकर
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Tilak Ani Agarkar |टिळक आणि आगरकर
About The Book
Book Details
Book Reviews
टिळक आणि आगरकर यांच्यामधील भांडणे जितकी प्रसिद्ध पावली, तितकी त्यांच्या दैदीप्यमान असणाऱ्या मैत्रीला मात्र प्रसिद्धी मिळाली नाही. विश्राम बेडेकर यांनी या दोन व्यक्तींच्या कर्तृत्वाचा वेध घेतला आहे !. या नाटकात या दोघांच्या मतांच्या भांडणांची पांघरुणे दूर करून या मित्रांच्या मनाचा कानोसा घेण्याचा यत्न केला आहे. हे नाटक म्हणजे त्या मैत्रीची गंगा आणि सरस्वती यांची परिक्रमा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.