Tin Payanchi Sharyat | तीन पायांची शर्यत
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Tin Payanchi Sharyat | तीन पायांची शर्यत
About The Book
Book Details
Book Reviews
'सरोगेट मदर' हा अपत्यहीन स्त्रीला मातृत्वाकडे नेणारा दरवाजा आधुनिक तंत्रज्ञानाने उघडला. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरापोटी उद्भवणा-या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक आणि कायद्याच्या समस्यांनीही डोकं वर काढलं. या समस्यांनी स्त्रियांच्याच नव्हे तर त्यांच्या पुरुष जोडीदाराच्या किंबहुना सर्व कुटुंबाचाच भावजीवनात अभूतपूर्व वादळं उठू लागली. या वादळांच्याच विज्ञानकथांचा हा संग्रह.