Tin Pidhyancha Awaj ... Lata | तीन पिढ्यांचा आवाज... लता

Isak Mujawar | इसाक मुजावर
Regular price Rs. 171.00
Sale price Rs. 171.00 Regular price Rs. 190.00
Unit price
Tin Pidhyancha Awaj ... Lata ( तीन पिढ्यांचा आवाज... लता ) by Isak Mujawar ( इसाक मुजावर )

Tin Pidhyancha Awaj ... Lata | तीन पिढ्यांचा आवाज... लता

About The Book
Book Details
Book Reviews

'महाराष्ट्राचं मानचिन्ह' म्हणजे लता मंगेशकर ... त्यांच्या योगदानाची मोजपट्टी ठरवणे अशक्य आहे. चित्रपट क्षेत्रातील तीन पिढ्यांचा आवाज लताबाई बनल्या. त्या लताबाईंच्या गायन कालखंडाचा परिचय, हिंदी-मराठी चित्रपट संगीताचा चालता बोलता इतिहास ज्यांना म्हंटले जाते ते इसाक मुजावर करून देत आहेत. हा ग्रंथ वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.तसेच त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा आलेख आणि त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व या ग्रंथाद्वारे नवीन पिढीला नक्कीच समजेल.

ISBN: -
Author Name: Isak Mujawar | इसाक मुजावर
Publisher: Navinya Prakashan | नाविन्य प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 148
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products