Tin Talaq Viruddha Pach Mahila | तीन तलाक विरुद्ध पाच महिला
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
Tin Talaq Viruddha Pach Mahila | तीन तलाक विरुद्ध पाच महिला
About The Book
Book Details
तोंडी तलाक सारख्या दुर्दैवी प्रथेला बळी पडलेल्या पाच महिलांची ही कहाणी.. पतीनी दिलेल्या एकतर्फी मनमानी तलाकमुळे त्या भेदरल्या ,कोलमडल्या, रडल्या -खचल्या, संसार मोडला म्हणून त्या नैराश्यातही गेल्या. पण या विस्कटलेपणातून त्या सावरल्या ..उभ्या राहिल्या... जगण्याचा लढा लढणाऱ्या या पाच स्त्रियांची कहाणी..