Tin Taruni | तीन तरुणी
Regular price
Rs. 29.00
Sale price
Rs. 29.00
Regular price
Rs. 32.00
Unit price

Tin Taruni | तीन तरुणी
About The Book
Book Details
Book Reviews
ही कादंबरी बरीचशी शृंगारिक ,तितकीच मनोविश्लेषणात्मक आहे . ही कादंबरी ज्या काळात लिहिली गेली त्या काळात या कादंबरीने एक इतिहास निर्माण केला. यशवंत रायकर यांची ही भाषांतरित कादंबरी आहे. डॉ.ह्यूगो डी आमरंट हा एक हौशी ,धनाढ्य तरुण आणि ज्युलिएट , मार्गारेट व ल्युसी या तीन तरुणी ह्यांचा सुमारे ३ महिन्याचा क्रीडा नौकेवरील सुखासीन प्रवास हाच या कादंबरीचा मुख्य विषय आहे.