Tis Divasat Jyotish Shika | तीस दिवसात ज्योतिष शिका

Tis Divasat Jyotish Shika | तीस दिवसात ज्योतिष शिका
ज्योतिष एक विद्या आहे. ज्योतिष द्वारे आपण भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. राशी, नक्षत्र, ग्रह हे मानवी जीवनाला प्रभावीत करतात. कुंडली पूर्ण जीवनाचा लेखा जोखा आहे. याचे ज्ञान सगळ्यांना आवश्यक आहे. ज्योतिष्य गुढविद्या अवश्य आहे परंतु मनापासुन शिकल्यास सहजपणे साध्य होते. सरळ, सुबोध भाषेत असलेले हे पुस्तक तीस दिवसात कुंडली ज्योतिष मध्ये पारंगत करेल असा मला विश्वास आहे. * कुंडली बनवु शकतात, मार्गदर्शन करू शकता, भविष्य कथन करु शकता, ज्योतिष्य प्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त राहिल अशी मला खात्री आहे. -- डॉ. नरेंद्र धारणे