Tisara Prahar | तिसरा प्रहर

V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Regular price Rs. 81.00
Sale price Rs. 81.00 Regular price Rs. 90.00
Unit price
Tisara Prahar ( तिसरा प्रहर ) by V. S. Khandekar ( वि. स. खांडेकर )

Tisara Prahar | तिसरा प्रहर

About The Book
Book Details
Book Reviews

तिसऱ्या प्रहरामध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्न वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिसऱ्या प्रहरामध्ये निष्क्रीय व निराशा वाटू लागते. विषयांची विविधता आणि शौलीची भिन्न भिन्न वौशिष्ट्ये असे खांडेकरांच्या लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध हा वौचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे. हाच सर्व आढावा घेतला आहे तिसरा प्रहर या कथा संग्रहामध्ये.

ISBN: 978-8-17-766511-6
Author Name: V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 70
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products