Tisari Chandani | तिसरी चांदणी
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Tisari Chandani | तिसरी चांदणी
About The Book
Book Details
तिसरी चांदणी' भानू काळे लिखित कादंबरीमध्ये केंद्रस्थानी अत्यंत बुद्धिमान असलेला किरण नावाचा तरुण आहे, त्याच्या ध्येयवादी जीवनाची झालेली परवड या कादंबरीमध्ये प्रकट झाली आहे. सामाजिक भान देणारी अतिशय प्रयोगशील अशी ही कादंबरी आहे.