To Asatana To Nasatana | तो असताना तो नसताना
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 499.00
Unit price

To Asatana To Nasatana | तो असताना तो नसताना
About The Book
Book Details
Book Reviews
दीर्घकाळच्या सांसारिक वाटचालीत अचानक आलेल्या वैधव्याला सामोरं जाणाऱ्या स्त्रियांशी वारंवार साधलेल्या संवादांतून आकाराला आलेलं हे शब्दरूप ... सगळ्याजणींशी साधलेला प्रदीर्घ संवाद, ‘ तो असताना आणि तो नसताना’ चा ! राखेतुन अवकाशात झेप घेणार्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या प्रत्येकीनं केलेला आयुष्याचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे.