To Kuni Mazyatala | तो कुणी माझ्यातला
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

To Kuni Mazyatala | तो कुणी माझ्यातला
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. गिरीश ओक यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एका नटाचे स्मरणरंजन नाही, तर हा एक कॅलिडोस्कोप आहे. तो थोडासा फिरवला, की नक्षी बदलते. त्याचप्रमाणे या पुस्तकात वाचकांना कधी नामवंत रंगकर्मींचा परिचय घडतो, तर कधी व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांपर्यंत नेताना करावी लागणारी धडपड दिसते , तर कधी पडद्यामागे घडणाऱ्या गंमतीजमतींचे दर्शन होते.