To Yetoy ! | तो येतोय !
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

To Yetoy ! | तो येतोय !
About The Book
Book Details
Book Reviews
कवी प्रवीण दवणे यांनी या काव्यसंग्रहात वेगळा प्रयोग केला आहे. आयुष्यात चैतन्याचा किंवा प्रचीतीचा क्षण क्वचितच येतो. हा क्षण कधी आला ते बर्याच वेळा कळतही नाही. काहीवेळा हा क्षण सारं आयुष्य उजळवून टाकतो. या क्षणाचं महत्त्व आणि या क्षणाच्या प्रतीक्षेबद्दल छोट्या छोट्या कविता त्यांनी यामध्ये लिहिल्या आहेत. दवणे यांची खास शैली आणि त्यांनी वापरलेले मन प्रसन्न करणारे शब्द यामुळे हा कवितासंग्रह आनंद देतो त्याचबरोबर दवणे यांच्या शब्दरचनांना नकळत दाद देतो.