Toch Mi! |तोच मी!
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Toch Mi! |तोच मी!
Product description
Book Details
प्रभाकर पणशीकरांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या सुमधुर आठवणी.या पुस्तकात प्रत्येक नाटकाची जन्मकथा, त्याची निर्मिती, अडचणी, झालेले वाद, चर्चा, भांडणं, समजुती, सुखद प्रसंग या साऱ्यांतून ते नाटक कसं उभं राहिलं ते रसाळपणे आलं आहे. पण तरीही हे आत्मचरित्र आहे, कारण नाट्यसंसार आणि प्रत्यक्ष संसार दोन वेगवेगळे काढू न शकणार्या या अजरामर लखोबाची ही चरित्रकहाणी आहे. त्यांच्याच शब्दनाट्यांत! पट्टीचा कीर्तनकार श्रोत्यांना जसं मंत्रमुग्ध करतो, तशी ही पंतांची शैली.