Trayastha | त्रयस्थ
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Trayastha | त्रयस्थ
About The Book
Book Details
‘चुकली दिशा तरीही आकाश एक आहे... हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे’ विंदांच्या या ओळी सार्थ करीत, आपल्याच निर्दिश (वा सर्व दिशा!) भ्रमणाकडे निर्मम निरीक्षकाच्या डोळ्यांनी कक्षेबाहेरून बघणार्या कुण्या एका रघुनाथाची ही गाथा- ‘त्रयस्थ’