Trikalvedh | त्रिकालवेध

Kumar Ketkar | कुमार केतकर
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Trikalvedh ( त्रिकालवेध ) by Kumar Ketkar ( कुमार केतकर )

Trikalvedh | त्रिकालवेध

About The Book
Book Details
Book Reviews

कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते;तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना,एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो.त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात,तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत आणि भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा ‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला-तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात आणून त्रिकालाचा वेध घेता घेता वाचकांना अंतर्मुख करतात.

ISBN: 978-8-17-434532-5
Author Name: Kumar Ketkar | कुमार केतकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 273
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products