Trimakasi Madam ! | त्रिमाकासी मादाम !
Regular price
Rs. 81.00
Sale price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Unit price

Trimakasi Madam ! | त्रिमाकासी मादाम !
About The Book
Book Details
Book Reviews
जहाजावरील विवक्षित विभागाच्या अधिकाऱ्याने केदार नाईकने साक्षात अनुभवलेले दर्यारंग इथे आहेत. जहाजावरील विभिन्न अधिकारी व कर्मचारीगण, त्यांची सत्तालालसा, त्यांचे विकारी जग, मुक्त-भ्रष्ट आयुष्य आणि या साऱ्याकडे खूपशा तटस्थतेने पाहणारा जगू शकणारा केदार या कादंबरीत सामंत यांनी समरसतेने व नेकीने रंगवला आहे. त्याची वृत्ती, त्याचा पिंड, त्याची संघर्षशीलता आणि क्वचित त्याचे स्खलन येथे छान उमटले आहे. हे लिखाण उत्कट, सच्चे आहे. दर्यावरच्या निरनिराळ्या रंगच्छटा येथे लेखक अनंत सामंतांनी वेधकपणे रंगविल्या आहेत.