Triparna | त्रिपर्ण
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Triparna | त्रिपर्ण
About The Book
Book Details
’त्रिपर्ण’ या कथासंग्रहात मानवी नात्यांतल्या गुंतागुंतीच्या माध्यमातून चिरंतन मूल्यांचा खोल शोध त्यांच्या कथांतून विदग्धपणे घेतलेला आढळतो. ’त्रिपर्ण’ या मोनिका गजेंद्रगडकर यांच्या नव्या कथासंग्रहातील तीन दीर्घकथा याचेच समर्थ दर्शन घडवणार्या आहेत. या कथांमध्ये भारतीय पात्रांबरोबरीने डोरोथी, इसाबेला, जेसी, केटी यांसारख्या परदेशी स्त्री-व्यक्तीरेखा आणि इतर परदेशी पात्रे आहेत. मूलभूत मानवी धारणा आणि मूल्यांचे चिरंतन वैश्विकपण ’सारांश’ सारख्या कथेतून सामोरे येते.