Trishanku | त्रिशंकू
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Trishanku | त्रिशंकू
About The Book
Book Details
Book Reviews
वर्णभेदामुळं होणारी प्रेमिकांची घुसमट समाजातल्या वर्णभेदावर आधारलेल्या ह्या कादंबरीत सुशी आणि नारायण ह्या प्रेमिकांची शोकांतिका खानोलकरांनी कुशलतेनं हाताळली आहे. त्यातही वर्णभेदाची पहिली बळी ही स्त्रीच असते. प्रेम करण्याच्या अपराधाची शिक्षा म्हणून तिला मृत्यूला सामोरं जावं लागतं. ह्यातल्या नायकालाही तिच्या खुनाच्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न होतो, पण त्यातून तो निर्दोष सुटतो. आजही आपल्या समाजात सुशिक्षित वर्गातही अशा घटना सर्रास घडताना दिसताहेत. त्यामुळं कादंबरी वाचकाच्या मनाला खोलवर भिडते.