Trisuparna | त्रिसुपर्ण
Regular price
Rs. 20.00
Sale price
Rs. 20.00
Regular price
Rs. 21.50
Unit price
Trisuparna | त्रिसुपर्ण
About The Book
Book Details
जीवनाच्या गहन तत्त्वज्ञानाची उकल करणार्या कथा म्हणजे दृष्टान्त कथा! सिद्धहस्त लेखक प्रभाकर पाध्ये ह्यांनी आपल्या समर्थ लेखणीतून उतरवलेल्या तीन पौराणिक दृष्टान्त कथा, ह्या छोटेखानी पुस्तकात आहेत. त्यांतून मानवाची दांभिक वृत्ती, मृत्यूच्या शोधात निघालेल्या नचिकेताला झालेली जीवनकर्तव्याची जाणीव, तसंच जाबालपुत्र सत्यकामाला झालेलं आत्म्याच्या धर्मपालनाचं दर्शन, वाचकाला खर्या अर्थानं सज्ञान करतं. मूल्याधिष्ठित जीवनापासून दूर जात चाललेल्या आजच्या तरुण पिढीला ह्या प्राचीन शाश्वत अर्थवाही कथांतून खूप काही घेण्यासारखं आहे.