Tujavin Sansari | तुजविण संसारी

Asha Mulgavkar | आशा मुळगावकर
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Tujavin Sansari ( तुजविण संसारी ) by Asha Mulgavkar ( आशा मुळगावकर )

Tujavin Sansari | तुजविण संसारी

About The Book
Book Details
Book Reviews

ही आहे कहाणी - नव्हे गोष्टच खरंतर - दुर्गाच्या आईने दुर्गाला सांगितलेली ... ही आहे एक विराणी ... हृदयाकडून हृदयाकडे झेपावणारी ... पापणी अलगद भिजवणारी ... स्वत: मृत्यूकडे निघालेल्या एका भावविभोर तरुण डॉक्टरनं, आपल्या पेशंट्ससाठी, त्यांच्या जीवनासाठी केलेल्या अथक खटपटीची .. ही गोष्ट आहे एका संजीवनीची ... एका आनंददायीनीच... एका दुर्गेची !

ISBN: -
Author Name: Asha Mulgavkar | आशा मुळगावकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 186
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products