Tukayachi Awali | तुक्याची आवली
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Tukayachi Awali | तुक्याची आवली
About The Book
Book Details
Book Reviews
`तुकयाची आवली` ही कादंबरी वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहे का, हे पहावे लागेल. या कादंबरीत लेखिकेने आवलीचे बालपण, गुळवे सावकाराच्या घरातील समृध्दी, तिचा सधन तुकोबांशी विवाह होणे, पुढे काही काळ व्यावहारिक सुखाचा गेल्यानंतर तुकोबांवर कोसळलेल्या अनेक आपत्तींची साक्षी-सोबती असणारी अवली सादर केली आहे, लेखिकेने एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून, एक गृहिणी म्हणून, एक आई म्हणून आवलीचे चित्रण या कादंबरीमध्ये केले आहे.