Tula Athavatana | तुला आठवताना
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Tula Athavatana | तुला आठवताना
About The Book
Book Details
Book Reviews
तुमच्या निराशेच्या अंधकारात हे पुस्तक एखाद्या मेणबत्तीप्रमाणे तुम्हाला प्रकाश देईल, तुमच्या मार्गात एखाद्या चांगल्या शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, तुमच्या एकाकीपणात फुंकर घालणाया समजूतदार मित्राप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला वाटेल. तुमच्या अतिशय वेदनामय अशा काळात हे पुस्तक तुमच्या जिवाभावाच्या मित्राप्रमाणे उपयोगी ठरेल. हे पुस्तक पुन्हापुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. इतरही पुष्कळ लोक या रस्त्यावरून गेले आहेत आणि त्यांचे ठीक चालले आहे. पुन्हा प्रेम करण्यासाठीच ते जिवंत राहिले आहेत आणि तुम्हीसुद्धा राहाल!