Tumche Amuche Gane |तुमचे आमुचे गाणे
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Rs. 30.00
Unit price

Tumche Amuche Gane |तुमचे आमुचे गाणे
About The Book
Book Details
Book Reviews
'तुमचे आमुचे गाणे ' हे केवळ नाटक नाही तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं जीवनगाण आहे. सर्वसामान्य माणसाचे आनंद दुःख ,निराशा ,संघर्ष या हिंदोळ्यावर झुलणारं आयुष्य मतकरी यांनी इतकं अचूक उभं केले आहे की प्रत्येकाला ते आपलंच जगणं वाटू लागतं. हे तुमचे आमचे गाणे असले तरी ते रडगाणे नाही ,सुखदुःखाचे आघात सुस्वारांच्या आधारावर माणूस कसा पेलत राहतो, याचं हे एक मनोहारी संगीतमय दर्शन आहे. किंचित डोळ्यांचा कडा ओलावणारं ,आणि त्याच वेळी आनंददायी उभारी देणारं !