Tumchya Patila Ekhadya Pustakapramane Vacha | तुमच्या पतीला एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचा

Rajasekhar K. S | राजशेखर के. एस.
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Tumchya Patila Ekhadya Pustakapramane Vacha ( तुमच्या पतीला एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचा ) by Rajasekhar K. S ( राजशेखर के. एस. )

Tumchya Patila Ekhadya Pustakapramane Vacha | तुमच्या पतीला एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचा

About The Book
Book Details
Book Reviews

म्हणून, सर्व नवविवाहित महिला तसेच ज्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत आणि तो आपला वाढदिवस कसा काय विसरतो, ओला पंचा पलंगावर का फेकतो, तुमच्या नवीन केशभूषेकडे त्याचे लक्ष कसे जात नाही, तुम्ही बोलत असताना तो टीव्ही का बघत बसतो या विचारांनी ज्यांचे केस गळायला लागले आहेत अश्या महिलांनी - हे पुस्तक घ्या आणि वैवाहिक अडचणीतून हसत हसत बाहेर पडा ! पतिराज, थोडं स्वतःवर हसण्याची वेळ आली आहे !

ISBN: 978-8-19-817671-4
Author Name: Rajasekhar K. S | राजशेखर के. एस.
Publisher: Dilipraj Prakashan Pvt.Ltd. | दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Translator: Yogita Mehendale ( योगिता मेहंदळे )
Binding: Paperback
Pages: 166
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products