Turungrang | तुरुंगरंग
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price
Turungrang | तुरुंगरंग
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews
तुरुंगरंग हे एका आयपीएस अधिकाऱ्याचा आणि कायद्याच्या अभ्यासकाचा तुरुंगातील कच्चा कैदी (अंडरट्रायल) म्हणून केलेला अनुभव मांडतं. हे पुस्तक येरवडा कारागृहातील १२ महिने तुरुंगातील कच्चा कैदी म्हणून केलेल्या अनुभवांवर आधारित आहे. ‘तुरुंगरंग` हे पुस्तक समाजात जागृती निर्माण करेल. किंबहुना प्रशासन जेलकडे केवळ दंड देण्याची जागा म्हणून न पाहता कैद्यांची वर्तणूक सुधारण्यासाठीचे एक साधन म्हणून बघेल आणि त्या अनुषंगाने नीती आखेल. ज्ञानेश्वर पाटील आयएएस (मध्य प्रदेश कॅडर)