Tvacha | त्वचा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Tvacha | त्वचा
About The Book
Book Details
Book Reviews
भारत सासणे यांच्या कथालेखनातून संस्कृती-विमर्शकाची कथनदृष्टी दिसते. ईश्वर माणूस यांतील नाते, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या सीमारेषा, इतिहास, भाषा, धर्म, परंपरा यांचा मानवी भावविश्र्वावरील मूर्त-अमूर्त प्रभाव, आप्तस्वकीयांच्या नात्यातील गुंतागुंत, व्यक्ती आणि समाज यांच्यातले परस्परावलंबित्व, नागरिक आणि राज्य यांच्यातले संबंध, हक्क आणि जबाबदाऱ्याचे स्थान, असे कितीतरी पैलू त्यांच्या कथनात अंतर्भूत असतात.