Twitter | ट्विटर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 99.00
Unit price

Twitter | ट्विटर
About The Book
Book Details
Book Reviews
आधुनिक संदेशवहनाची जननी ठरलेल्या कंपनीची धक्कादायक कहाणी,जेमतेम आठ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कंपनीचा प्रवास आपल्याला थक्क करून सोडणारा आहे. या पुस्तकात कंपनीमध्ये झालेल्या अत्यंत नाट्यमय कलाटण्या आणि कॉर्पोरेट जगातल्या अचंबित करणाऱ्या उलथापालथी हा सर्वच आढावा घेतला आहे.