Tya Eka Divshi | त्या एका दिवशी

Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
Regular price Rs. 68.00
Sale price Rs. 68.00 Regular price Rs. 75.00
Unit price
Tya Eka Divshi ( त्या एका दिवशी ) by Madhuri Purandare ( माधुरी पुरंदरे )

Tya Eka Divshi | त्या एका दिवशी

About The Book
Book Details
Book Reviews

गौतमचं खरं म्हणजे आपल्या आईबाबांवर प्रेम होतं, पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं. त्याला त्याचं काहीच पटेनासं झालं होतं. पूर्वी असं होत नसे. मग उन्हाळयाच्या सुट्टीत त्या एका दिवशी बाबाबरोबर केलेला प्रवास एक वेगळाच अनुभव देउन गेला आणि आई - बाबांना जाणवलं, की गौतम आता मोठा झाला आहे. मोठा शहाणा आणि समजूतदार...

ISBN: 978-8-17-925447-9
Author Name: Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 84
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products