Tya Tighanchi Goshta |त्या तिघांची गोष्ट
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Tya Tighanchi Goshta |त्या तिघांची गोष्ट
Product description
Book Details
विभक्त झालेले पतिपत्नी आणि त्यांची तरुण मुलगी ह्यांच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण करणारी नाट्यकृती म्हणजे 'त्या तिघांची गोष्ट'. कुटुंबाचा गाभा असणाऱ्या पतिपत्नी यांच्या नात्यामध्ये जर तणाव असेल तर त्याचा परिणाम कुटुंबाच्या स्वास्थ्यावर होतो हे दाखविणारी ही नाट्यकृती.