Tyananatar | त्यानंतर
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Tyananatar | त्यानंतर
About The Book
Book Details
रोजचं साधंसामान्य आयुष्य जगत असताना वेगवेगळे प्रश्न पडतात. त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार्या माणसांच्या या दीर्घकथा.सानिया या प्रामुख्याने संवेदनशील स्त्री त्यांच्या लेखनातून मांडत आल्या आहेत. 'त्यानंतर' मधील आयुष्यातील घटनेकडे बारकाईने,नव्याने पाहणारी स्त्री तर 'दारं उघडावीत' मधली तरुण वेगळा विचार करणारी,अलिप्तपणे जीवनाकडे पाहणारी स्त्री ... स्त्री व्यक्तिमत्वाचा शोध सानिया वाचकांपुढे या दोन दीर्घकथांमधून ठेवतात. हा संग्रह नक्कीच वाचनीय आहे.