Tyanchi Natka West End Via Broadway |त्यांची नाटकं वेस्ट एण्ड व्हाया ब्रॉडवे
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Tyanchi Natka West End Via Broadway |त्यांची नाटकं वेस्ट एण्ड व्हाया ब्रॉडवे
About The Book
Book Details
Book Reviews
नाटक कसे पहावे,त्यातले बारकावे कसे टिपावे,त्या संहितांबरोबरच त्यात दडलेल्या आचारसंहीतांबद्दल कसा सूक्ष्म विचार करावा,नाटकाची प्रयोगमुल्य व त्याच्या कसोट्या इत्यादी अनेक गोष्टींचा हे लेख म्हणजे वस्तुपाठच आहेत. निरलस,सज्जन व त्याचवेळी विचक्षण असे हे लेख वाचकाला विलक्षण आनंदोल्लास तर देतातच, पण त्याच्या ज्ञानातही आनंदमय पद्धतीने भर पडते.