Tyane Gandhina Ka Maral | त्याने गांधीना का मारलं
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Tyane Gandhina Ka Maral | त्याने गांधीना का मारलं
About The Book
Book Details
Book Reviews
स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा आणि हिंसा या तत्त्वज्ञानाच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या सामाजिक राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या हत्येमागची कारण समोर आणत. त्याबरोबरच गांधीहत्येला योग्य ठरवणार्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करत. हे पुस्तक गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येच कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरत.