U Turn |यू टर्न
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

U Turn |यू टर्न
About The Book
Book Details
Book Reviews
जोडीदार नसलेल्या स्त्री-पुरुषांच्या उतारवयात येणारे एकटेपण, या वयात असलेली सहजीवनाची गरज… अशा अत्यंत नाजूक विषयावरची हीकथा. एकेकटं जगणाऱ्या या प्रौढांनी एकत्र येउन आपलं उत्तरायुष्य आनंदी आणि सुसह्यकरावं हे सांगतानाच भारतीय समाज व्यवस्थेत आधुनिक आयुष्य जगणारी मुलं आई वडिलांच्या बाबतीत मात्र अजून आधुनिक झालेली नाहीत. या वस्तुस्थितीकडे निर्देश करणारे एकलक्षणीय नाटक.