Ubhya Pikatle Dhor | उभ्या पिकातलं ढोर
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Ubhya Pikatle Dhor | उभ्या पिकातलं ढोर
About The Book
Book Details
Book Reviews
अनेक विषयावरील प्रश्नांच्या अनुषंगाने केलेले हे मुक्त चिंतन आहे. प्रवाही शैली ,विषय स्पष्ट करण्यासाठी दिलेली उदाहरणे, वाचकाला विचारप्रवृत्त करणारा चिंतनाचा गाभा व परखड आत्मपरीक्षण या लेखनातून पुरेपूर जाणवते. समाजशास्त्रीय मानसिकता व्यक्त होत असल्याने 'अनवधानाने' या 'अंतर्नाद' मासिकातील गाजलेल्या सदर लेखनाचे हे पुस्तक रूप वाचनानंद आणि स्मरणरंजनाचा आनंद मिळवून देईल.