Udhvasta Ashiyana | उध्वस्त आशियाना
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Udhvasta Ashiyana | उध्वस्त आशियाना
About The Book
Book Details
Book Reviews
या कादंबरीचा मराठीतून अनुवाद करणारे कमलाकर धारप हे मराठीतील कथालेखक व पत्रकारही आहेत. त्यांचे दोन कथासंग्रह, दोन कादंबर्या, तीन बालसाहित्याची पुस्तके, आणि पाच अनुवादित पुस्तके एवढे प्रकाशित साहित्य आहे. सय्यद सलीम हे हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेले तेलगु लेखक आहेत. त्यांच्या २५ कादंबर्या, २५० लघुअकथा आणि १०० हून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.