Udyachya Kalpavrukshano | उद्याच्या कल्पवृक्षांनो
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Udyachya Kalpavrukshano | उद्याच्या कल्पवृक्षांनो
About The Book
Book Details
Book Reviews
'उद्याच्या कल्पवृक्षांनो' हा एक ग्रंथरूप वाग्यज्ञ आहे. अरुण-तरुण पिढीसाठीचे हृदयसंवादी चिंतन यात आहे.नव्या पिढीला घातलेली ही जिव्हाळ्याची साद आहे . त्यामुळेच हे पुस्तक आपल्या संग्रही असणं म्हणजे मैत्रीपूर्ण ‘समर्थबोध’च हाती असण्यासारखे आहे.