Udyog Jagatatil Avaliya | उद्योग जगतातील अवलिया
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Udyog Jagatatil Avaliya | उद्योग जगतातील अवलिया
About The Book
Book Details
Book Reviews
रिकार्डो सेमलर यांच्या 'माव्हेरिक' चा हा स्वैर अनुवाद. हजारो कर्मचारी ,अब्जावधींची उलाढाल, शेकडो उत्पादने आणि अनेक कारखाने असेलेले उद्योग लोकशाही तत्वाने चालवले जाऊ शकतात हे पटणे कठीण आहे,पण रिकार्डोनी हे करून दाखवले ही त्याचीच गोष्ट .