Ugam | उगम
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Ugam | उगम
About The Book
Book Details
Book Reviews
ख्रिश्चन समाजमन, चर्चमधील फादर-नन याचे वैयक्तिक जीवनातील भावविश्व, स्त्री मनाचे जैविक धागेदोरे शोधणारी विविध पात्र, ख्रिश्चॅनीटी, त्यांची जीवनशैली या संदर्भात आचारधर्माचा पट तपशीलाने या कादंबरीतून मांडला आहे.स्त्रीच्या सृजनाच्या अदभुत ताकदीचा नि दुसरीकडे माणसाच्या भावनेचा मुळांचाही ठाव घेत,अपार करुणेने त्याच्या मनाचाही तळ शोधणारी ही कादंबरी.