Ujale Jagnyacha Deep | उजळे जगण्याचा दीप

Serdar Ozkan | सरदार ओस्कान
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Ujale Jagnyacha Deep ( उजळे जगण्याचा दीप ) by Serdar Ozkan ( सरदार ओस्कान )

Ujale Jagnyacha Deep | उजळे जगण्याचा दीप

About The Book
Book Details
Book Reviews

ओमर लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू होतो आणि तो उद्ध्वस्त होतो. पुढे त्याचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करतात. जीवनातील निरर्थकता आणि अशाश्वतता त्याला अस्वस्थ करते. ओमर आपल्याला ‘बालक’ आणि ‘प्रौढ’ अशा दोन्ही अवस्थांत भेटत राहतो. एकीकडे ‘मोठा ओमर’ जीवनाला कंटाळून आत्महत्या करू पाहतो, तर त्याच वेळी त्याच्यातील ‘छोटा ओमर’ शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी ‘प्रकाशमय जगाकडे’ जाण्याचा मार्ग शोधतो. या प्रवासात ओमरला त्याचेच प्रतिबिंब असलेला ‘डॉल्फिन ओमर’ भेटतो, देवदूत भेटतो, स्वतः ‘प्रकाश’ झालेला हंस भेटतो आणि मृत्युदूतही. वास्तव आणि स्वप्न यांच्या धूसर सीमेवर घुटमळणारं त्याचं हे दुहेरी भावविश्व आपल्याला काहीसं अंतर्मुख व्हायला लावतं. निरागस स्वप्नरंजनापासून अगदी आध्यात्मिकतेपर्यंतच्या विविध छटा ओमरच्या या जीवन प्रवासात आपल्याला जाणवतात.

ISBN: 978-9-35-720085-1
Author Name: Serdar Ozkan | सरदार ओस्कान
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Ajit Kulkarni ( अजित कुलकर्णी )
Binding: Paperback
Pages: 152
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products