Ujedwata | उजेडवाटा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Ujedwata | उजेडवाटा
About The Book
Book Details
नामवंतांच्या आयुष्यातले लहानसे प्रसंग घटना असं या लेखनाचं स्वरूप आहे. देश- विदेश, भाषा,धर्म, स्त्री- पुरुष, वर्ण-वंश या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाणारे हे प्रसंग आहेत. या कथांमधला उजेड आपल्याला जगण्याची वाट दाखवेल, कधीतरी एखाद्या अवघड क्षणी तरुन जाण्याचं बळ देईल आणि यापेक्षाही मोलाचा असा कायम सोबत करणारा अतिशय उजळ आनंदही देईल.