Ullanghan | उल्लंघन
Regular price
Rs. 383.00
Sale price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Unit price

Ullanghan | उल्लंघन
About The Book
Book Details
Book Reviews
मातृप्रधान समाजव्यवस्थेचं भू-सुधारणा कायद्याशी होणारं स्पंदन दर्शविणारी तीन पिढ्यांची कहाणी सांगणारी ही कादंबरी. या कादंबरीचे कथानक कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडते. येथील घरातील मुलं आयुष्यभर आपल्या आईच्या घराण्याचं नाव लावत,सगळी संपत्ती मुलीला जायची परंपरा होती.त्यामुळे कायदा बदलून मुलालाही संपत्ती जायचा कायदा येताच सर्वप्रथम कुटुंबव्यवस्थेला धक्का बसून होणाऱ्या परिणामांचे पडसाद या कादंबरीत उमटले आहेत. मूळ कन्नड भाषेतील कादंबरीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी मराठी मध्ये केला आहे.