Umalatya Kalyanche Prashna | उमलत्या कळ्यांचे प्रश्न
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Umalatya Kalyanche Prashna | उमलत्या कळ्यांचे प्रश्न
About The Book
Book Details
Book Reviews
१३ ते २० हे वय जितके नाजूक तितकेच धोक्याचे असते ... एकीकडे शरीरात होणारे बदल अस्वस्थ करत असतात त्याच सोबत समोर येणाऱ्या विविध माहितीमुळे मनात गोंधळ उडालेला असतो.. तरुण मुलामुलींच्या मनात स्वतःविषयी,विलिंगी व्यक्तीविषयी असंख्य प्रश्न उद्भवत असतात.या वयात योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते... लैगिकता हा विषय अश्लील समजल्यामुळे मनमोकळे कुणापाशी बोलता येत नसते त्यामुळे काही वेळा चुकीचा मार्गाचे ज्ञान मिळवले जाते ... ही आगळीक टाळण्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शन करू शकेल.