Umbarthyavar | उंबरठयावर
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Umbarthyavar | उंबरठयावर
About The Book
Book Details
Book Reviews
परंपरा ही एक बाब आहे, तर आधुनिकता दुसरी. तर आधुनिकाला परंपरेत महत्त्वाचे काही असेल असे वाटतच नाही. परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये म्हणजेच उंबरठ्यावर उभे राहून दोन्हीकडे समदृष्टीने पाहणार्या व्यक्तींना दोन्ही गोष्टी समजून घेता येतात. त्यांच्यातील ग्राह्यांश तेवढा ठेवून अनावश्यक बाबी टाकून देता येतात. भारतासारख्या दीर्घ इतिहासाचा वारसा लाभणार्या देशासाठी असे उंबरठ्यावरून पाहणे उपयुक्त ठरेल अशी लेखकाची धारणा आहे.भारतासारख्या प्रदीर्घ इतिहासाचा वारसा लाभणा-या देशासाठी असे उंबरठ्यावरून पाहणे उपयुक्त ठरेल.