Unforgetable Jagjeet Singh | अनफर्गेटेबल जगजित सिंग

Satya Saran | सत्या सरन
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Unforgetable Jagjeet Singh ( अनफर्गेटेबल जगजित सिंग ) by Satya Saran ( सत्या सरन )

Unforgetable Jagjeet Singh | अनफर्गेटेबल जगजित सिंग

About The Book
Book Details
Book Reviews

जगजितजी म्हंटलं की कानात आवाज घुमतात गझलांचे----मनाचा ठाव घेणाऱ्या,मन शांत करुन जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला! सत्त्यासरन यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रातील त्यांचा विद्यार्थिदशेपासूनचा स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी या पुस्तकात मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजीत मैफिलीचे वातावरण भारून टाकत. रसिकांच्या डोळ्यातून अश्रू धारा बरसवणारे जगजीत एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत. जगजीत यांचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगातून खुलून येतात. जगजीत चित्रा यांना नियतीने अनेक बरेवाईट रंग दाखवले. पण गायनाचा, अध्यात्माचा आधार घेत ते कधी धीरोदत्तपणे त्याला सामोरे गेले तर कधी कोलमडून गेले. एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी नव गायकांसाठी मसिहा अशा अनेक भूमिकांमधून या पुस्तकातून भेटत जाणारे---- अन्फर्गेटिबल जगजीत सिंग.

ISBN: 978-9-38-945833-6
Author Name: Satya Saran | सत्या सरन
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Ulka Raut ( उल्का राऊत )
Binding: Paperback
Pages: 144
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products