Unlimited Power | अनलिमिटेड पॉवर

Anthony Robbins | अँथोनी रॉबीन्स
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 500.00
Unit price
Unlimited Power ( अनलिमिटेड पॉवर ) by Anthony Robbins ( अँथोनी रॉबीन्स )

Unlimited Power | अनलिमिटेड पॉवर

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या मनाच्या अमर्याद चैतन्य शक्तीला गवसणी घालत, आयुष्यातील स्वप्नवत व अशक्यप्राय गोष्टी सहज साध्य कशा कराव्यात, या विषयी रॉबीन्स सतत बोलत असतात. अमर्याद चैतन्यक्षमता हे खरोखरीच एक क्रांतिकारी पुस्तक असून ते आपल्या मनाचे सखोल प्रबोधन करते. इतकेच नव्हे तर, भावनिक आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे, आपल्या नेतृत्व गुणांचा विकास कसा साधावा आत्मविश्वासाचा विकास व समृद्धी कशी संपादन करावी, या विषयी हे पुस्तक तुमच्याशी हितगूज करेल. आनंदाची कास धरत अमर्याद चैतन्य क्षमतेसह यश वैभव प्रत कसे जायचे, याचे मार्गदर्शन अमर्याद चैतन्यक्षमता हे पुस्तक करते.

ISBN: 978-8-19-411685-1
Author Name: Anthony Robbins | अँथोनी रॉबीन्स
Publisher: Goel Prakashan | गोयल प्रकाशन
Translator: Dr. Kamlesh Soman ( डॉ. कमलेश सोमण )
Binding: Paperback
Pages: 450
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products