Unmukt : Samagra Vasudha Mane | उन्मुक्त : समग्र वसुधा माने

Other | इतर
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 500.00
Unit price
Unmukt : Samagra Vasudha Mane ( उन्मुक्त : समग्र वसुधा माने ) by Other ( इतर )

Unmukt : Samagra Vasudha Mane | उन्मुक्त : समग्र वसुधा माने

About The Book
Book Details
Book Reviews

वसुधा माने यांचं लिखाण म्हणजे एक समृद्ध साहित्यिक अनुभव. कथा,कविता, ललित लेख, मुक्तचिंतन, व्यक्तिचित्रं,आणि अगदी स्वतःच्या वहीतली प्रासंगिक टिपणंसुद्धा ! या साऱ्यांतून उभी राहते,त्यांची अनुभूतीची आस,माणसं अन् भवताल वाचण्याची कला, जगाशी नाती जोडता जोडता सवांद साधण्याची हातोटी... ओघवत्या भाषेत, सहजसुंदर शैलीत नटलेल्या त्यांच्या उन्मुक्त अभिव्यक्तीचं हे समग्र दर्शन...

ISBN: 987-9-38-057296-3
Author Name: Other | इतर
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 478
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products