Upavasache Padarth | उपवासाचे पदार्थ

Mangala Barve | मंगला बर्वे
Regular price Rs. 32.00
Sale price Rs. 32.00 Regular price Rs. 35.00
Unit price
Upavasache Padarth ( उपवासाचे पदार्थ ) by Mangala Barve ( मंगला बर्वे )

Upavasache Padarth | उपवासाचे पदार्थ

About The Book
Book Details
Book Reviews

जितके सणांचे, व्रतांचे वैविध्य, तितकेच उपवासाच्या पदार्थांचेही... फराळाचे पदार्थ, बेगमीचे पदार्थ, अल्पोपहार, गोड पदार्थ, भात-भाज्या-आमटी यांचे प्रकार, पोळ्या, पराठे... जोडीला नेम-नियम पाळून करता येण्यासारखी लोणची, चटण्या, कोशिंबिरी... एक ना दोन अशा जवळजवळ १७५ पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे. सोबतच या फराळात वापरले जाणारे विविध जिन्नस, म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, वरईचे तांदूळ, राजगिरा आदींचीही वैशिष्टय, गुणधर्म, उपयुक्तता याबद्दलही माहिती करून दिली आहे.

ISBN: -
Author Name: Mangala Barve | मंगला बर्वे
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 71
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products