Urala sural | उरलंसुरलं

P. L. Deshpande | पु. ल. देशपांडे
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Urala sural ( उरलंसुरलं ) by P. L. Deshpande ( पु. ल. देशपांडे )

Urala sural | उरलंसुरलं

About The Book
Book Details
Book Reviews

दिवाळी अंकांत आलेल्या पुलंच्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह.१९४७ ते १९९७ ह्या काळात पुलंनी विविध विषयांवर दिवाळी अंकांत लिहिलेले लेख ह्या संग्रहात एकत्रित केले आहेत. वेगवेगळ्या खुर्च्यांची कैफियत, आपल्या कानांवर नेहमी पडणारे सभोवतालचे आवाज, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत उडालेला विचका, बजरंगानं अज्ञात प्रेयसीला लिहिलेली अजब पत्रं, असे एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न विषय पुलंनी आपल्या खुमासदार शैलीत साकारले आहेत. अर्थातच त्यांना पुलंच्या पठडीतला मिस्कील टचही लाभला आहेच.

ISBN: 978-8-17-486857-2
Author Name: P. L. Deshpande | पु. ल. देशपांडे
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 241
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products